भारतीय तटरक्षक दल (INDIAN COAST GUARD) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९६ जागा
इंजिन ड्रायव्हर, सारंग लस्कर, फायर इंजिन ड्रायव्हर, फायरमन, सिव्हिलियन मोटर ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर, मोटर ट्रान्सपोर्ट फिटर, स्टोअर कीपर, स्प्रे पेंटर, मोटर ट्रान्सपोर्ट मेकॅनिक, लस्कर, मल्टी टास्किंग स्टाफ आणि मजूर पदाच्या जागा

Indian Coast Guard


शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जाहिराती मध्ये दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठविणे आवशयक आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ जानेवारी २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.


अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

                               

                                 आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!