आर्मी पब्लिक स्कूल, कामठी (नागपूर) यांच्या आस्थापनेवरील विविध शिक्षक पदांच्या एकूण २२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

Army Public School, Kamptee

शिक्षक पदांच्या एकूण २१ जागा-
पीजीटी, टीजीटी आणि पीआरटी पदाच्या जागा


शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याचा पत्ता – कार्यालय, आर्मी पब्लिक स्कूल, कामठी कंटेन्टमेंट, नागपूर-जबलपूर रोड, कामठी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ जानेवारी २०२२ पर्यंत पोहोचतील अशा पद्धतीने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.


अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.




आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!