महाराष्ट्र शासनाच्या भुमि अभिलेख विभागाच्या आस्थापनेवरील लिपिक संवर्गातील (भूकरमापक) पदांच्या एकूण १०१३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


महाराष्ट्र महा भूमिका अभिलेख


भूकरमापक पदांच्या एकूण १०१३ जागा -

पुणे विभाग १६३ जागा, कोकण विभाग २४४ जागा, नाशिक विभाग १०२ जागा, औरंगाबाद विभाग २०७ जागा, अमरावती विभाग १०८ जागा आणि नागपूर विभागात १८९ जागा


शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील किंवा संस्थेतील स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा इय्यता दहावी उत्तीर्णसह औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधून दोन वर्षाचा सर्वेक्षक कोर्स पूर्ण केलेला असावा.


अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.


अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.




 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!