महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, अहमदनगर यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३२० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रशिक्षणार्थी पदांच्या ३२० जागा
लाइनमन पदाच्या २९१ जागा आणि कम्प्युटर ऑपरेटर पदाच्या २९ जागा
| महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड |
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने किमान इय्यता दहावी परीक्षा ५०% गुणासह आणि आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ जानेवारी २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही.
कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली Comment's मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक अथवा PAN क्रमांक, Mobile क्रमांक यासारखी कोणतेही वैयक्तित माहिती सोडू नका.
आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही.
आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबद्दल Query किंवा या संकेतस्थळांवर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबधित विभागाच्या Official संकेतस्थळांवर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद!!